Friday, September 19, 2025 10:32:02 AM
सध्या शरद पवार गटावर गंभीर आरोप होत आहेत. 'आंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या अनुयायांचा सहभाग होता', असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे.
Ishwari Kuge
2025-09-19 08:57:05
हेमांगी कवीने नुकतीच मुलाखती का द्यायच्या बंद केल्या, याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली, ज्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला.
Apeksha Bhandare
2025-09-18 18:42:59
अभिनेत्री दिशा पटाणीच्या (Disha Patani) बरेली येथील घरावर गोळीबार प्रकरणातील दोन बदमाश एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत.
Amrita Joshi
2025-09-18 18:20:53
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ही तरुणी हातात एक मोठा प्लेकार्ड घेऊन उभी आहे. या प्लेकार्डवर स्पष्टपणे लिहिलेले आहे, 'Looking for Indian Husband'!
2025-09-18 11:43:12
बुधवारी दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे, शिवसैनिक आणि मनसैनिक आक्रमक आहेत.
2025-09-18 08:05:18
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
2025-09-17 12:31:30
फराह खान अनेक सेलिब्रिंच्या घरी जाते आणि तिच्या यूट्यूब चॅनेलसाठी शेफ दिलीपसोबत स्वयंपाकाचे व्लॉग बनवते. नुकताच, बाबा रामदेव यांना भेटण्यासाठी फराह खान शेफ दिलीपसोबत त्यांच्या आश्रमात पोहोचली.
2025-09-16 12:53:25
'दशावतार' चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'दशावतार' चित्रपट पाहिला. या चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
2025-09-16 12:19:26
या व्हिडिओमध्ये, सचिन सांगत आहे की, एका छोट्या विमानातून प्रवास करत असताना त्याच्या विमानाच्या पायलटला केनियाच्या घनदाट जंगलात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
2025-09-15 14:09:15
साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे.एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे.
Rashmi Mane
2025-09-15 10:36:21
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत धावत्या कारमधून जीवघेणे स्टंट करण्याचा प्रकार वाढत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
2025-09-14 17:53:44
9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे. तसेच, रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
2025-09-14 15:38:27
ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वार्षिक बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कमाईचा एक नवीन मंत्र दिला आहे.
2025-09-13 19:18:07
गेल्या दहा वर्षांत, भारताने ईशान्येकडे 1700 किमी रेल्वे मार्ग बांधला आहे. सैन्य तैनात करण्यात लागणारा वेळ कमी करणे आणि रसद क्षमता वाढवणे हे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. नवीन प्रकल्पाचाही हाच उद्देश आहे
2025-09-13 19:01:42
हा थरारक व्हिडिओ एका पर्यटकाने जंगल सफारीदरम्यान आपल्या कॅमेरात कैद केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून, हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे.
2025-09-13 14:29:29
मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच, शुक्रवारी 'दशावतार' हा चित्रपट प्रदर्शित झाला. जाणून घ्या 'दशावतार' चित्रपटाचा रिव्ह्यू.
2025-09-13 14:28:14
मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापलं आहे. अशातच, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.
2025-09-13 13:56:21
अंकिता लोखंडेचा पती विकी जैनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उद्योगपती विकी जैन रुग्णालयात दाखल आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-13 13:52:30
गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
Shamal Sawant
2025-09-13 12:39:25
समाज माध्यमांमध्ये एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक पोपट मोबाईल ऑपरेट करत आहे.
2025-09-12 11:51:18
दिन
घन्टा
मिनेट