Sunday, August 31, 2025 10:06:33 AM
एम्सच्या डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. त्यांनी असे निदान किट तयार केले आहे, जे फक्त 100 रुपयांत आणि अवघ्या 2 तासांत कर्करोग शोधू शकते.
Jai Maharashtra News
2025-08-27 15:43:24
गणेश चतुर्थीपासून सुरू होणाऱ्या दहा दिवसीय गणेशोत्सवासाठी हजारो नागरिक आपल्या गावी, विशेषतः कोकणाकडे जात असल्याने महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या.
2025-08-27 14:07:25
मलाका कछार परिसरात खांब बसवण्याचे काम सुरू असताना एका ट्रकमधून मोठा खांब जहाजावर नेला जात होता. यावेळी अचानक खांबाचा तोल बिघडला आणि तो ट्रकसह नदीत कोसळला.
2025-08-26 21:14:38
पूर्वी कोलेस्टेरॉलच्या भीतीमुळे अनेक जण, विशेषतः हृदयविकार असलेले लोक, अंडी टाळत असतं. मात्र, नवीन संशोधनानुसार, अंडी मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं समोर आलं आहे.
2025-08-23 23:17:02
या नव्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगाचा शोध अधिक सोपा, सुरक्षित आणि दुष्परिणाममुक्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
2025-08-23 22:08:15
Tharali Floods : थराली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे तुनरी गधेरा येथे पूर आला आहे. मुसळधार पावसानंतर अनेक घरांची पडझड झाली आहे. तहसील कार्यालयासह अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली आहेत.
Amrita Joshi
2025-08-23 12:50:05
24 ऑगस्ट 2025 रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून माटुंगा- मुलुंड व ठाणे- वाशी दरम्यान लोकल वाहतूक प्रभावित होईल. देखभाल व दुरुस्ती कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सां
Avantika parab
2025-08-23 07:31:41
आता गणपती सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच फुलांचा तुटवडा झाल्याचे समोर आले आहे.
Shamal Sawant
2025-08-22 20:05:59
ही सूट केवळ खाजगी इलेक्ट्रिक कार, राज्य परिवहनाच्या इलेक्ट्रिक बसेस आणि शहरी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक बस/कार यांनाच लागू असेल.
2025-08-22 18:43:01
बारवी धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी निळजे रेल्वे ओव्हरब्रीजजवळ अचानक फुटली. यामुळे पाणी सुमारे 60 फूट उंच हवेत उडाले. तसेच शेकडो लिटर पाणी वाया गेले.
2025-08-22 15:30:06
बैल पोळा हा श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतो.
Apeksha Bhandare
2025-08-21 18:52:57
एका कृतीमुळे अजित पवार चर्चेत आले आहेत. वर्धा येथे एका कार्यक्रमास्थळी दाखल होत असताना...
2025-08-21 15:13:18
भारताने बुधवारी, 20 ऑगस्ट 2025 रोजी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून त्यांच्या मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी घेतली.
Rashmi Mane
2025-08-21 07:59:47
आज तुम्हाला अफलातून आणि नव्या संकल्पना सुचतील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो.
Ishwari Kuge
2025-08-21 06:59:27
पुण्यातील एकता नगर सोसायटीमध्ये मुठा नदीपात्रातील पाणी शिरले असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात केली आहे.
2025-08-20 16:32:32
कल्याण ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला आहे.
2025-08-20 16:05:58
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
2025-08-19 17:42:27
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगीपासून जवळच असलेल्या सय्यदपुर येथे शनिवारी रात्रीच्या जोरदार पावसामुळे नळकांडी पुल वाहून गेला.
2025-08-17 20:45:07
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा एक मूलांक असतो. ही संख्या त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, विचारसरणीबद्दल आणि नातेसंबंधांमधील त्याच्या वृत्तीबद्दल बरेच काही सांगते.
2025-08-17 20:34:30
आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष नाही किंवा विरोधी पक्ष नाही, तर सर्व समान आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले.
2025-08-17 19:02:44
दिन
घन्टा
मिनेट