Thursday, September 04, 2025 03:29:18 PM
माशांचा स्वादिष्टपणा तर सर्वांनाच माहिती आहे, पण काही माशांचे आरोग्यावर होणारे फायदे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आश्चर्यचकित करणारे आहेत.
Avantika parab
2025-09-02 17:18:27
सौंदर्य टिकवण्यासाठी बहुतेक लोक महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्स आणि ट्रीटमेंट्सवर पैसा खर्च करतात. पण खरे सौंदर्याचे रहस्य फक्त बाहेरच्या उपचारात नसून, तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये दडलेले आहे
2025-09-01 18:37:32
सकाळी एक ग्लास संत्र्याचा रस असो किंवा सॅलडमध्ये लिंबू पिळून खाणे असो, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
Apeksha Bhandare
2025-08-31 12:09:48
मिल्की मशरूमचे नियमित सेवन आरोग्याला कोणते फायदे मिळतात, जाणून घेऊया.
2025-08-30 10:01:56
नखे पिवळी पडणे हे काही जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेचे एक प्रमुख लक्षण असू शकते. जर ही कमतरता योग्य वेळी भरून काढली गेली तर नखे पुन्हा चमकदार आणि निरोगी दिसू लागतात.
2025-08-28 13:57:22
चांगली झोप लागण्यासाठी रात्रीचे जेवण झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी घ्यावे. यामुळे जेवण पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि झोप शांत लागते.
Amrita Joshi
2025-08-27 21:47:26
वाईट खाण्याच्या सवयींचाही केसांवर परिणाम होतो. जर तुम्ही शरीराला फायदेशीर नसणारे पदार्थ खाल्ले तर त्याचा थेट परिणाम केसांवर दिसून येतो. केस लवकर वाढत नाहीत, कोरडे दिसतात आणि त्यांना चमक येत नाही.
2025-08-27 20:18:35
पावसाळ्यात हवामान कधी उकाड्याचे तर कधी गारठ्याचे होते. अशा वेळी प्रश्न पडतो की, पावसाळ्यात नेमकी दह्याचे सेवन करावे की, ताकाचे? चला तर आज याचं प्रश्नाचं उत्तर आम्ही या लेखातून देणार आहोत.
Jai Maharashtra News
2025-08-25 12:39:11
मुलांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांच्या पोषणाच्या गरजादेखील बदलतात. वाढत्या बाळाच्या आहारात कोणत्या प्रकारचे बदल करावेत, जेणेकरून त्याच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करता येतील, जाणून घेऊ..
2025-08-24 17:14:47
किडनी हा आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव असून तो रक्त शुद्ध करण्याचे, विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि द्रव संतुलन राखण्याचे काम करतो.
2025-08-24 16:26:39
सर्वांनाच जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर खायला आवडते. जेवल्यानंतर ती चघळणे किंवा चावून खाणे यामागे काही खास कारण आहे का?
2025-08-24 15:57:16
बीटरूट पाणी शरीराला ऊर्जा देतं, रक्तशुद्धी, पचन सुधारणा, वजन कमी व त्वचा उजळण्यासाठी उपयुक्त. जाणून घ्या याचे प्रमुख फायदे आणि घरी सोप्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी.
2025-08-24 08:09:24
पूर्वी कोलेस्टेरॉलच्या भीतीमुळे अनेक जण, विशेषतः हृदयविकार असलेले लोक, अंडी टाळत असतं. मात्र, नवीन संशोधनानुसार, अंडी मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं समोर आलं आहे.
2025-08-23 23:17:02
दररोज शरीराचे पोषण करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही महिलांना काही सुपर फूड्सबद्दल सांगणार आहोत. जे आपण महिलांनी आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत.
2025-08-16 15:48:05
मसाले हे भारतीय स्वयंपाकघरात खूप महत्त्वाचे मानले जातात. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण काही मसाले असे आहेत जे कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांपासून बचाव करण्यास देखील मदत करतात.
2025-08-12 22:09:17
आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला अनेकदा काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोडसारखे नटस् खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, पाइन नट्स (चिलगोजा) या सर्वांहून अधिक फायदेशीर आहेत?
2025-08-06 18:28:40
तज्ञांच्या मते एकाच प्रकारचे तेल दीर्घकाळ वापरण्याऐवजी, वेगवेगळ्या प्रकारचे तेल बदलून-बदलून वापरणे चांगले ठरते. यामुळे शरीराला विविध पोषक तत्वांचा पुरवठा होतो.
2025-08-06 17:10:47
रिकाम्या पोटी काहीही चुकीचे खाल्ले तर अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी, अपचन यांसारख्या अनेक समस्या सुरू होऊ शकतात. इथे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत, जे रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नयेत.
2025-08-05 18:52:13
सकाळी उठताच मोबाईल पाहणे किंवा दिवसभर स्क्रीनकडे पाहणे, यामुळे डोळ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा, कोरडेपणा आणि हलकी आग जाणवू शकते.
2025-08-04 20:42:29
आतड्यातील जळजळ पोटदुखी आणि सूज निर्माण करते. यामुळे गॅस तयार होतो. पोटात सतत गॅस तयार होण्याने पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता अशा सर्व प्रकारच्या पोटाच्या तक्रारी सुरू होतात. यावर उपाय काय? जाणून घेऊ..
2025-08-04 19:26:23
दिन
घन्टा
मिनेट