Sunday, September 07, 2025 06:32:54 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींबाबत संशय उपस्थित केला जात असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही जाहिरात सरकारमधील एक मंत्र्याने दिली आहे असा दावा केला आहे.
Apeksha Bhandare
2025-09-07 15:14:02
तब्बल 40 वर्षांनंतर मंदिराच्या कर्मचारी सेवा नियमांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. पुजारी, कर्मचारी आणि सेवादारांच्या नियुक्तीसाठी प्रस्तावित नियमांमध्ये चार श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत.
Amrita Joshi
2025-09-07 11:37:43
भारतीय हवामान विभागाने 7 सप्टेंबरसाठी मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-07 10:27:00
चित्रपट निर्मात्या अनुपर्णा रॉय यांनी त्यांच्या 'सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' या चित्रपटासाठी ओरिझोन्टी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला.
2025-09-07 10:03:47
विसर्जनाच्या नंतर किनाऱ्यावर निर्माण होणारी घाण व प्रदूषण टाळण्यासाठी रविवारी सकाळी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
2025-09-07 08:58:36
वेगवेगळ्या भागांत चार जण बुडाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित दोन जणांचा शोध घेण्यात येत आहे.
2025-09-07 08:42:22
गिरगावातील विसर्जन मिरवणूक आणि लक्ष्याची आठवण
Avantika parab
2025-09-07 08:34:52
मुंबईत आणि पुण्यात भक्त ढोल-ताश्यांसह गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करत आहेत. पावसाच्या हलक्या ते मध्यम थेंबांत उत्सव अधिक रंगीबेरंगी बनला आहे.
2025-09-07 08:17:03
राज्यभरात मोठ्या उत्साहात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी ढोल वाजवत सहभाग घेतला.
2025-09-06 21:25:05
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज अनेक भाविक त्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत आहेत. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.
Ishwari Kuge
2025-09-06 18:25:19
शहरातील जलाशयांमध्ये विसर्जनास मनाई असल्याने, एनएमसीने एकूण 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलाव उभारले आहेत.
2025-09-06 10:19:27
लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना यलो तर पालघरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
2025-09-06 09:44:12
पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात दरवर्षी अनेक सेलिब्रिटी दर्शन घेण्यासाठी येतात. त्यात एक अनोखी कहाणी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलेली आहे.
2025-09-06 09:16:12
राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून पुण्यातील मानाच्या गणरायाची मिरवणूकदेखील निघाली आहे.
Rashmi Mane
2025-09-06 08:57:24
पुणेकरांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पुणे शहर वाहतूक विभागाने महत्त्वाचे रस्ते बंद करण्यासोबतच पर्यायी मार्गांची माहिती जाहीर केली आहे.
2025-09-06 08:53:43
पुण्यात अनंत चतुर्थीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
2025-09-05 13:57:30
शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी 1932.72 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
2025-09-04 12:11:38
स्फोटाच्या वेळी 900 ते 6000 कामगार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्यरत होते. या स्फोटोत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले असून आठ ते नऊ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
2025-09-04 09:30:04
पुण्यातील गणपती विसर्जनासाठी पोलिस प्रशासन आणि स्थानिक मंडळांनी यंदा 2025 साठी विस्तृत तयारी केली आहे.
2025-09-03 21:14:34
गणेश विसर्जन 2025 साठी सेंट्रल व वेस्टर्न रेल्वेने मध्यरात्री विशेष स्थानिक ट्रेन सेवा जाहीर केली, ज्यामुळे भाविकांचा विसर्जनानंतरचा प्रवास सोपा व सुरक्षित होईल.
2025-09-03 20:54:45
दिन
घन्टा
मिनेट