Sunday, August 31, 2025 05:57:59 AM
पुतिन सोमवारी चीनमध्ये होणाऱ्या प्रादेशिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, डिसेंबरमधील भारत दौऱ्याच्या तयारीवर चर्चा होईल.
Jai Maharashtra News
2025-08-29 22:06:12
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण सकल मूल्यवर्धित (GVA) 7.6% ने वाढला.
2025-08-29 21:31:21
गणोशोत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भारतातील अनेक प्रसिद्ध गणपतीची मंदिरे आणि मनमोहक गणेशमूर्ती येतात. पण तुम्हाला माहित आहे का, बाप्पाची सर्वात उंच गणेशमूर्ती कुठे आहे? चला तर जाणून घेऊया.
Ishwari Kuge
2025-08-29 19:37:09
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल हा भारत-जपान सहकार्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि येत्या काही वर्षांत त्यावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
2025-08-29 18:40:19
अँटॉप हिल परिसरात पोलिसांच्या मदतीने छापा टाकताना एफडीए पथकाने लेबल नसलेले चीज अॅनालॉग पकडले. तपासणीनंतर 218 किलो बनावट चीज घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
2025-08-28 22:36:54
मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. यावर, वकील गुणरत्न सदावर्तेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
2025-08-28 20:35:17
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
Rashmi Mane
2025-08-28 19:41:39
या विधेयकामुळे राज्यात भिक्षा मागण्यावर पूर्णपणे बंदी येणार आहे. मात्र, यामागे केवळ कायदेशीर कारवाईचा हेतू नसून भिकाऱ्यांचे पुनर्वसन व शाश्वत उपजीविकेची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
2025-08-28 12:42:21
Rajnath Singh : राजनाथ सिंह म्हणाले की, आजच्या युगात युद्धे इतकी अचानक आणि अनपेक्षितपणे समोर येणारी बनू लागली आहेत. ती किती काळ चालतील, युद्ध कधी संपेल हेही सांगणे खूप कठीण आहे.
Amrita Joshi
2025-08-28 12:35:21
ही घटना कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गावात घडली. मृतांमध्ये वंदना प्रकाश पाटील (37), तिचा मुलगा ओमप्रकाश पाटील (18) आणि 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
2025-08-27 21:30:09
या कारवाईत एकूण 4 माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार झाले. घटनास्थळावरून 1 एसएलआर रायफल, 2 इन्सास रायफल आणि 1.303 रायफल जप्त करण्यात आली आहे.
2025-08-27 18:09:35
या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 10 तालुके आणि 115 गावांना थेट फायदा होणार आहे. तसेच, हा महामार्ग नागपूर व मुंबईसारख्या मोठ्या शहरांना मागास आणि आदिवासी बहुल भागांना जोडेल.
2025-08-27 17:40:38
सोशल मीडियाचा लोकप्रिय चेहरा अथर्व सुदामे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
2025-08-25 19:11:38
या महिन्यात भारतीय शेअर बाजार म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणखी एक दिवस बंद राहणार आहेत.
2025-08-25 14:54:28
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) ने पाकिस्तानात पुन्हा पाय रोवण्यासाठी गुप्तपणे मोठ्या प्रमाणात पैसा जमवत आहे. दर शुक्रवारी मशिदींमध्ये गाझा युद्धपीडितांच्या नावाने देणग्या, रोख रक्कम गोळा करत आहे.
2025-08-24 11:23:18
Apeksha Bhandare
2025-08-23 22:06:29
वसईतील एका दुध डेअरीतील संपूर्ण दूध पूराच्या पाण्यात सांडल्याने परिसरातील रस्ते पूर्णपणे पांढरे झाले. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने हे असामान्य दृश्य तयार झाले.
2025-08-23 17:24:23
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे साफसफाईचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना मुलीचा मृतदेह आढळला. पहाटे 1:50 वाजता रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
2025-08-23 16:21:58
24 ऑगस्ट 2025 रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून माटुंगा- मुलुंड व ठाणे- वाशी दरम्यान लोकल वाहतूक प्रभावित होईल. देखभाल व दुरुस्ती कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सां
Avantika parab
2025-08-23 07:31:41
आता गणपती सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच फुलांचा तुटवडा झाल्याचे समोर आले आहे.
Shamal Sawant
2025-08-22 20:05:59
दिन
घन्टा
मिनेट