Wednesday, August 20, 2025 08:52:08 PM
ऑनलाइन दूध-ब्रेड मागवताना ग्राहकांची फसवणूक होत असून एक्सपायरी डेट हटवून वस्तू विकल्या जात आहेत. अशा वेळी त्वरित तक्रार करणे गरजेचे आहे.
Avantika parab
2025-08-05 19:37:50
आईच्या सततच्या ताणामुळे गरोदरपणात बाळाच्या मेंदू आणि मनावर परिणाम होण्यासोबतच उच्च रक्तदाब, कमी वजन किंवा अगदी अकाली प्रसूती यासारख्या गुंतागुंती देखील होऊ शकतात.
Amrita Joshi
2025-08-02 08:37:10
कच्चा कांदा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं आहारतज्ज्ञांचं मत आहे. कांद्यात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि अँटीबायोटिक घटक असतात, जे केस, त्वचा विकारांपासून अनेक आजारांमध्ये उपयुक्त ठरतात.
2025-07-31 17:56:10
जेवल्यानंतर झोप येणं ही आजाराची लक्षणं नसून शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पचनासाठी रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदूतील सक्रियता कमी होते. जेवणातल्या पदार्थांवर याचं कमी-अधिक प्रमाण अवलंबून असतं.
2025-07-31 16:49:30
हे चिन्ह केवळ डिझाइनचा भाग नाहीत, तर तुमच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देतात. या रंगांचा अर्थ काय आहे? यातील कोणत्या रंगाच्या चिन्हाबाबत तुम्ही विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे? ते जाणून घेऊयात.
Jai Maharashtra News
2025-07-30 19:39:56
मासिक पाळीत विलंब करणाऱ्या औषधांच्या मदतीने मासिक पाळी थांबवणे आता खूप सोपे झाले आहे. मात्र, आपापल्या आरोग्यानुसार या गोळ्या घ्याव्यात की नाही, याचा सल्ला डॉक्टरांकडून घेणे आवश्यक आहे.
2025-07-30 19:21:24
वैद्यकीय शास्त्रात इंट्राहेपॅटिक प्रेग्नन्सी (यकृतात झालेली गर्भधारणा) खूप धोकादायक असल्याचे सांगितले जाते. या गर्भधारणेमध्ये आईचे यकृत फुटण्याची शक्यता असून जीवावरचा धोका असतो. चला सविस्तर जाणून घेऊ.
2025-07-30 18:03:56
पीक सिझनमध्ये फिरायला जाणं आता कठीण नाही! योग्य नियोजन आणि स्मार्ट टिप्समुळे प्रवास बजेटमध्ये होतो आणि आनंद द्विगुणित होतो. प्रवासाआधी ‘या’ गोष्टी नक्की वाचा.
2025-07-30 07:22:23
सय्यदपुर येथील कोमल अजय सिरसाठ यांना प्रसुती वेदना होत असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता गुडघाभर पाण्यातून वाट काढत लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले.
Ishwari Kuge
2025-07-29 21:05:33
लघवीच्या रंगावरून यकृत कुजायला लागले आहे, हे समजते. यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी काही पदार्थ उपयुक्त ठरतात. आयुर्वेदानुसार, हे पदार्थ कोणते, ते जाणून घेऊ.
2025-07-29 17:33:01
सुईशिवाय इंजेक्शन देण्याची नवी पद्धत लहानग्यांसाठी ठरणार वरदान. वेदनामुक्त, सुरक्षित आणि प्रभावी उपचारांसाठी ‘नीडल फ्री इंजेक्शन’ प्रणालीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात वाढतोय.
2025-07-29 13:32:28
ही घटना बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये घडली. ग्राहक लोकनाथने गुरुवारी सकाळी रामेश्वरम कॅफेमधून 300 रुपयांचा पोंगल खरेदी केले होते.
2025-07-24 18:45:23
ब्लिंकिट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला इमारतीच्या लिफ्टमध्ये लघवी करताना पकडण्यात आले आहे. हा घृणास्पद प्रकार लिफ्टमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला
2025-07-22 16:44:54
जर तुमच्या जिभेचा रंग पिवळा, लाल, निळा किंवा फिकट दिसत असेल किंवा जिभेवर डाग किंवा खवले पडल्यासारखे वाटत असतील तर ही बाब हलक्यात घेऊ नका.
2025-07-15 17:04:16
युरिक अॅसिड रक्तात विरघळत असले आणि मूत्रपिंडातून मूत्रमार्गे बाहेर पडत असले तरी ते सातत्याने शरीरात तयार होणे धोकादायक आहे. काही अन्नपदार्थांचे नेहमी सेवन केल्यामुळे ते शरीरात वारंवार तयार होते.
2025-07-14 17:20:48
महाराष्ट्रात बंदी असलेला तंबाखूयुक्त पान मसाला झेप्टो ॲपवर विक्रीस; नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाला.
2025-07-12 16:13:09
आता ही सेवा दिल्लीमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे. 'अमेझॉन नाऊ'चा उद्देश ग्राहकांना फक्त 10 मिनिटांत घरपोहोच वस्तू पोहोचवणे आहे. सध्या, ही सेवा दिल्लीच्या निवडक पिन कोडमध्ये उपलब्ध आहे.
2025-07-11 17:45:27
दिल्लीतील एका ग्राहकाने दावा केला की, या ढाब्यावर त्याला एका पराठ्यासाठी आणि पाण्याच्या बाटलीसाठी 1184 रुपयांचे बिल दिले आहे. सध्या सोशल मीडियावर या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे.
2025-07-09 22:06:06
प्रथम हुथी सैनिकांनी जहाजावर चढून ते ताब्यात घेतले आणि नंतर जहाजात स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर जेव्हा जहाज समुद्रात बुडू लागले तेव्हा त्याचा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला.
2025-07-09 19:49:01
आता ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपल्या वापरकर्त्यांवर एक नवीन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत, आता लोकांना अमेझॉनवरून वस्तू खरेदी करणे महाग होऊ शकते.
2025-07-08 18:30:17
दिन
घन्टा
मिनेट