Wednesday, September 03, 2025 01:14:02 PM
शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून आंदोलकांच्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली.
Avantika parab
2025-08-30 19:19:43
मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा धडकला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील आंदोलक एकवटले आहेत.
Rashmi Mane
2025-08-29 17:27:06
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-29 17:05:58
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहे. यासह, त्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे.
Ishwari Kuge
2025-08-29 16:22:16
उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शुक्रवारी बी. सुदर्शन रेड्डी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी उपस्थित होते.
2025-08-29 15:00:36
जरांगेंना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत यांच्याकडून शिष्टाई दाखवली जात आहे. आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगरमध्ये दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-28 08:45:14
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, तब्बल 183 वर्षाची परंपरा असलेल्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थेच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना आज उत्साहात साजरी करण्यात आली.
2025-08-27 20:22:17
राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दाखल झाले.
2025-08-27 19:25:37
हवामान विभागाने बुधवारी सकाळी यलो इशारा जारी करत पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
2025-08-27 16:48:16
गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.
2025-08-27 15:50:26
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
2025-08-27 15:17:46
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी मुंबईवर मोर्चा काढणार आहेत. येत्या 29 ऑगस्टला त्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे.
2025-08-23 19:52:42
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे साफसफाईचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना मुलीचा मृतदेह आढळला. पहाटे 1:50 वाजता रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
2025-08-23 16:21:58
मुंबईमध्ये एक परप्रांतीय राज ठाकरेंबद्दल बोलताना शिवीगाळ करताना दिसला. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सुजित दुबे असं या परप्रांतीयाचं नाव आहे.
2025-08-23 16:13:28
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
2025-08-23 16:01:54
सोमवारी मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक (BEST Election 2025) पार पडली. या निवडणूकीसाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती.
2025-08-20 18:03:37
मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आज पार पडणार आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल.
2025-08-18 08:23:01
15 ऑगस्टला इम्तियाज जलील चिकन-मटण पार्टी करणार आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्याकडून मांसविक्री बंदीचा विरोध करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
2025-08-14 22:09:30
कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) च्या सचिव (प्रशासन) या महत्त्वाच्या पदासाठी झालेल्या हाय-व्होल्टेज निवडणुकीत, भाजपचे ज्येष्ठ खासदार राजीव प्रताप सिंग रुडी पुन्हा एकदा विजयी झाले
2025-08-14 20:51:51
अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेली त्यांची मानसकन्या माला हिची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
2025-08-14 17:56:48
दिन
घन्टा
मिनेट