Thursday, September 04, 2025 06:36:54 PM
गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये असे म्हटले जाते. चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-09-04 17:08:43
विविध प्रकारचे वास्तुदोष असतात. वास्तुदोष आल्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. ते काही उपायांनी दूर करता येतात. वास्तुरचनेचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो, असे वास्तुशास्त्र सांगते.
Amrita Joshi
2025-09-04 16:40:16
परिषदेने जीएसटीच्या मुख्य स्लॅबची संख्या चारवरून दोन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मोठ्या सुधारणांमुळे शेतीच्या खर्चात लक्षणीय घट होईल आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळेल.
Jai Maharashtra News
2025-09-04 16:19:29
9 सप्टेंबर 2025 रोजी अॅपल कंपनी आपली पुढील पिढीची iPhone 17 मालिका लाँच करणार आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की जीएसटी दरातील बदलांचा परिणाम स्मार्टफोनच्या किमतींवर होईल.
2025-09-04 14:38:58
NPCI ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांची मर्यादा काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये 2 लाखांवरून थेट 5 लाख इतकी करण्याची घोषणा केली आहे. हा बदल 15 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे.
2025-09-04 13:48:27
एका बाजूला भारत सरकार इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापराला प्रोत्साहन देऊन इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करू इच्छित आहे. परंतु कार मालकांना इथेनॉलमुळे त्यांच्या वाहनांचे नुकसान होण्याची चिंता वाटत आहे.
2025-09-04 13:35:59
विमान धावपट्टीवर असताना अचानक एका गरुडाने विमानाच्या समोरील भागाला धडक दिली. त्यामुळे सुरक्षा धोक्यामुळे तातडीने हे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2025-09-04 13:08:44
या निर्णयामुळे अनेक वस्तू आणि सेवांवर कर कमी झाला असून काही लक्झरी वस्तूंवर ‘पाप कर’ म्हणून जास्त दर आकारण्यात आला आहे.
2025-09-04 11:44:39
आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि अनुभव घेऊन येणार आहे.
Avantika parab
2025-09-03 21:34:57
पुण्यातील गणपती विसर्जनासाठी पोलिस प्रशासन आणि स्थानिक मंडळांनी यंदा 2025 साठी विस्तृत तयारी केली आहे.
2025-09-03 21:14:34
गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे.
2025-09-03 20:16:46
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) जिल्हा आणि राज्यांच्या मागणीनुसार केंद्रीय योजना तयार करण्यावर भर देत आहे. त्यासाठी सर्व राज्यांचा जिल्हावार अभ्यास करण्यात आला आहे.
2025-09-03 19:05:17
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. तसेच, या दिवशी दान करण्याचेही महत्त्व सांगितले जाते.
2025-09-03 15:08:36
26 वर्षाची गर्भवती महिला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचा जीव धोक्यात आला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधून ही एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
2025-09-03 13:57:21
अलिबाग तालुक्यातील थळ गावात एक वादग्रस्त जमिनीचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या जमिनीची विक्री सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिला झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
2025-09-03 10:47:58
मराठा आरक्षण आणि हैद्राबाद गॅझेटचा काय संबंध ? असा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे.
Shamal Sawant
2025-09-02 16:13:45
या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की 30 सप्टेंबर 2025 पासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणे बंद होणार आहे.
2025-09-02 12:41:32
272 प्रवासी घेऊन निघालेल्या या विमानाने सोमवारी सकाळी सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही दुखापत झालेली नाही.
2025-09-02 11:08:42
Rashmi Mane
2025-09-02 08:54:00
मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे मुंबई आज दुपारपर्यंत रिकामी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
2025-09-02 08:08:22
दिन
घन्टा
मिनेट