Sunday, August 31, 2025 06:12:34 AM
गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू होणार आहे. या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे.
Avantika parab
2025-08-28 17:58:46
गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई मेट्रो सेवा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान उपलब्ध असेल.
Jai Maharashtra News
2025-08-24 14:21:29
चालकाने तातडीने आपत्कालीन ब्रेक लावले आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या जलद प्रतिसादामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
2025-08-24 12:12:24
विमानात अतिरिक्त सामान नेण्यासाठी प्रवाशाला जास्त पैसे खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेही जास्त सामान वाहून नेण्यासाठी अधिक शुल्क आकारेल का, असे विचारले असता रेल्वे मंत्री म्हणाले,..
Amrita Joshi
2025-08-22 12:24:16
ST Bus Income News: यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. यंदा रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटीला भरघोस उत्पन्न मिळाले.
2025-08-17 16:33:05
तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. हा मार्ग अंदाजे 34 किमी लांबीचा असेल. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी बदलापूरहून पनवेलला केवळ 30 मिनिटांत पोहोचू शकतील.
2025-08-11 15:16:28
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांना एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे एक भयानक अनुभव आला.
2025-08-11 09:37:01
एका महिला प्रवाशाला घाणेरडी आणि अस्वच्छ सीट दिल्याप्रकरणी एअरलाइन्सला 1.5 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
2025-08-10 16:10:41
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून, अनेक उड्डाणांना विलंब झाला आहे
2025-08-09 17:38:48
ही ट्रेन 4.5 किमी लांबीची असून, त्यात 354 वॅगन्स आणि सात इंजिनांचा समावेश आहे. सहा सामान्य मालगाड्यांचे रॅक एकत्र करून ही एकच युनिट बनवण्यात आली आहे.
2025-08-09 16:36:44
रेल्वे बोर्डाने गर्दी टाळण्यासाठी आणि तिकीट बुकिंगचा त्रास कमी करण्यासाठी ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना जाहीर केली आहे.
2025-08-09 15:57:05
या विमान अपघातात 2 डॉक्टर, 2 परिचारिका आणि 2 सामान्य लोकांचा मृत्यू झाला. केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने अपघाताची पुष्टी केली आहे.
2025-08-07 22:01:14
देशातील विविध राज्यांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना सरकारी बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. काही राज्यांमध्ये ही सेवा एक दिवस, तर काही ठिकाणी दोन-तीन दिवस उपलब्ध असेल.
2025-08-07 16:36:59
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईमार्गे कोलकाताकडे जाणाऱ्या AI180 फ्लाइटमध्ये प्रवाशांनी कॉकपिटच्या आसपास झुरळे दिसल्याची तक्रार केली.
2025-08-04 16:14:08
भूकंपाच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत होते. संपूर्ण ऑपरेशन थिएटर हादरत असतानाही त्यांनी ऑपरेशन थांबवले नाही.
2025-07-30 14:41:19
श्रावण महिन्यात अनेक धार्मिक परंपरा, व्रत, उपवास करून महादेवांची पूजा करतात. मात्र, ही केवळ अंधश्रद्धा नाही तर त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे देखील लपलेली आहेत.
Ishwari Kuge
2025-07-25 20:12:36
मृत विद्यार्थिनीचे नाव हर्षिता पाल असून ती निर्मला महाविद्यालयात बी.एससी. आयटीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. माध्यमांमधील वृत्तानुसार, हर्षिता तिच्या महाविद्यालयाच्या गेटजवळ अचानक कोसळली.
2025-07-25 18:49:17
मागील 10 वर्षात उपनगरीय लोकल ट्रेनच्या अपघातात तब्बल 26 हजार 547 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 14 हजार 175 अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत.
2025-07-25 18:23:04
अपघातानंतर आरोपी अल्पवयीन मुलांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
2025-07-25 14:20:52
गुरुवारी दोन्ही देशांच्या सीमांवर गोळीबार झाला. त्यानंतर थायलंडच्या हवाई दलाने कंबोडियाच्या ओड्डार मीन्चे आणि प्रेह विहार प्रांतांतील दोन लष्करी तळांवर हवाई हल्ले केले.
2025-07-24 17:33:15
दिन
घन्टा
मिनेट