Friday, September 05, 2025 11:20:38 AM
स्फोटाच्या वेळी 900 ते 6000 कामगार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्यरत होते. या स्फोटोत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले असून आठ ते नऊ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-04 09:30:04
सरकारच्या कडक तपासणी मोहिमेत एकूण 1,70,729 महिला अपात्र ठरल्याने दरमहाला देण्यात येणारी 1500 रुपयांची मदत रक्कम थांबविण्यात आली आहे.
2025-09-03 20:53:25
गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे.
2025-09-03 20:16:46
मुंबईतील वडाळा-सीएसएमटी-गेटवे ऑफ इंडिया मेट्रो लाईन, ठाण्यातील रिंग मेट्रो, पुणे मेट्रोच्या लाईन 2 आणि लाईन 4 चा विस्तार, तसेच नागपूर मेट्रो फेज 2 या प्रकल्पांसाठी मंजुरी देण्यात आली.
2025-09-03 18:32:46
पत्नीला त्वचेच्या रंगामुळे जिवंत जाळल्याने पतीला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. न्यायालयाने पत्नीला जाळल्यामुळे पतीला फाशीची शिक्षा दिली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-03 17:45:20
कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे.
2025-09-03 16:13:48
एअरलाइनने या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, प्रवाशाला बेशिस्त घोषित करून कोलकात्यात पोहोचताच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
2025-09-03 15:32:08
राज्यात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराने प्रदुषणविहरीत प्रवास करण्याचे आवाहन सरकार वारंवार करत आहे.
Rashmi Mane
2025-09-03 10:19:08
देशासह राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
2025-09-03 09:44:17
केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिल्ली येथे सेमिकॉन इंडिया २०२५ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिली मेड-इन-इंडिया चिप सादर केली.
2025-09-02 12:55:26
272 प्रवासी घेऊन निघालेल्या या विमानाने सोमवारी सकाळी सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही दुखापत झालेली नाही.
2025-09-02 11:08:42
भारतीय सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
Avantika parab
2025-09-01 12:18:54
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली होती.
2025-09-01 07:01:45
मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यादरम्यान, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Ishwari Kuge
2025-08-30 08:20:09
शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन आदेशातून कोल्हापुरला वगळण्यात आले आहे, असा आदेश राज्य सरकारने मंजूर केला आहे.
2025-08-28 17:40:49
मराठा समाजाच्या आंदोलनाला ओबीसी समाजानं आव्हान दिलं आहे. मनोज जरांगेंना आंदोलन करण्यात मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली असून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानंही साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा केली
2025-08-28 16:19:44
ही घटना कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गावात घडली. मृतांमध्ये वंदना प्रकाश पाटील (37), तिचा मुलगा ओमप्रकाश पाटील (18) आणि 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
2025-08-27 21:30:09
या कारवाईत एकूण 4 माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार झाले. घटनास्थळावरून 1 एसएलआर रायफल, 2 इन्सास रायफल आणि 1.303 रायफल जप्त करण्यात आली आहे.
2025-08-27 18:09:35
या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 10 तालुके आणि 115 गावांना थेट फायदा होणार आहे. तसेच, हा महामार्ग नागपूर व मुंबईसारख्या मोठ्या शहरांना मागास आणि आदिवासी बहुल भागांना जोडेल.
2025-08-27 17:40:38
आज गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. खरेदीसाठी बाजारात सगळीकडे गर्दी पाहायला मिळत आहे. दागिने खरेदी करणाऱ्या लोकांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.
2025-08-27 14:52:52
दिन
घन्टा
मिनेट