Friday, August 22, 2025 06:10:54 PM
मागील काही दिवसांपसून राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्याकडून उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
Ishwari Kuge
2025-08-22 16:10:16
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर अनेक लाडक्या बहिणींनी सरकारची फसवणूक केली असे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-22 14:51:22
विमानात अतिरिक्त सामान नेण्यासाठी प्रवाशाला जास्त पैसे खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेही जास्त सामान वाहून नेण्यासाठी अधिक शुल्क आकारेल का, असे विचारले असता रेल्वे मंत्री म्हणाले,..
Amrita Joshi
2025-08-22 12:24:16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंंदवार्ता आहे. 23 ऑगस्टपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे.
2025-08-21 19:51:27
एका कृतीमुळे अजित पवार चर्चेत आले आहेत. वर्धा येथे एका कार्यक्रमास्थळी दाखल होत असताना...
Shamal Sawant
2025-08-21 15:13:18
राज्यपालांच्या अधिकारांविषयी सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की, आपण केवळ राज्यपालांना पूर्ण अधिकार देऊ शकत नाही. बहुमताने आलेले निवडून आलेले सरकार राज्यपालांच्या विवेकाधिकारावर कसे अवलंबून ठेवता येईल?
2025-08-21 13:22:57
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Rashmi Mane
2025-08-21 12:33:22
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. कारण सरकारने लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला आहे.
2025-08-20 21:29:49
महाराष्ट्रातील पोलीस भरतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाईच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
2025-08-20 21:22:54
एनडीएचे सी पी राधाकृष्णन की इंडीया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, कोण होणार देशाचे नवे उपराष्ट्रपती? नऊ सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे दोन महत्वाचे उमेदवार रिंगणात आहेत.
2025-08-20 18:38:58
सोमवारी मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक (BEST Election 2025) पार पडली. या निवडणूकीसाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती.
2025-08-20 18:03:37
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत 130 वी घटनादुरुस्ती विधेयक 2025 सादर करणार आहेत. त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलले जाणार आहे.
2025-08-20 13:08:05
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आला.
2025-08-20 09:22:25
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
2025-08-19 17:42:27
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
2025-08-19 13:46:41
जोरदार पावसामुळे सध्या कामावर जाणाऱ्या लोकांची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊन ऑफिसमध्ये पोहोचणे आणि तेथून घरी परतणे जिकिरीचे बनले आहे.
2025-08-19 11:53:51
मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस आहे. यादरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात रेड, ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने मुंबईतील जनजीवन विस्खळीत झाले आहे.
2025-08-18 19:29:49
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे.
2025-08-18 16:37:38
मुंबईत सध्या स्थिती भयंकर आहे. याच मुंबईच्या पावसासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
2025-08-18 15:38:53
दिन
घन्टा
मिनेट